निपुण धर्माधिकारी त्याची लेक विहाचा प्लेटाईम सोशल मीडियावर नेहमीच शेअर करतो. नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये विहा तिच्या लाडक्या अमेय काकासोबत खेळताना दिसतेय. पाहूया हा खास फोटो. Reporter: Atsha Lad, Video Editor: Ganesh Thale